स्टॅम्पिंग नेलं आर्ट कसे करावे ? / HOW TO DO STAMPING NAIL ART AT HOME?
नेल आर्ट म्हणजे नखांना सुंदर आणि आकर्षक बनवण्याची प्रक्रिया . नेलं आर्ट वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. म्हणजे ब्रशसह पेंटिंग,स्पंज, मुद्रांकन (स्टॅम्पिंग), एअरब्रश नेल आर्ट, स्टिकर्स, ऍबस्ट्रॅक्ट , वॉटर मार्बल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. नेलसायक्लोपीडिया (Nailcyclopedia) ह्या ब्लॉग मध्ये आपण नेल आर्ट कसे करावे , लागणारे साहित्य , आणि कृती ह्या संबांधि माहिती घेणार आहोत . आज आपण ह्या ब्लॉग मध्ये stamping nail art कसे करावे, त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहणार आहोत stamping nail art साठी लागणारे stamping nail art ची कृती ( Demonstration ) असेच नवीन नेलं आर्ट विडिओ पाहण्यासाठी वरील youtube चॅनेल ला like share आणि subcribe करा https://www.youtube.com/channel/UCG69o5iQ-kjgsxtVoYwI9cg