NailCyclopedia नेलं आर्ट संबंधी पूर्ण माहिती मराठी मध्ये
नेल आर्ट म्हणजे नखांना सुंदर आणि आकर्षक बनवण्याची प्रक्रिया . नेलं आर्ट वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. म्हणजे ब्रशसह पेंटिंग,स्पंज, मुद्रांकन (स्टॅम्पिंग), एअरब्रश नेल आर्ट, स्टिकर्स, ऍबस्ट्रॅक्ट , वॉटर मार्बल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. नेलसायक्लोपीडिया (Nailcyclopedia) ह्या ब्लॉग मध्ये आपण नेल आर्ट कसे करावे , लागणारे साहित्य , आणि कृती ह्या संबांधि माहिती घेणार आहोत . ह्या ब्लॉग मध्ये आपण नेलं आर्ट चे प्रकार कोणते आहेत ते बघूया नेलं आर्ट चे खूप प्रकार आहेत , पण आपण सध्या ह्या चार प्रकाराबद्दल जाणून घेऊया. पुढील ब्लॉग मध्ये आपण नवनविन प्रकाराबद्दल जाणणार आहोत . पुढील ब्लॉग मध्ये आपण ह्या चार प्रकारच्या नेलं आर्ट साठी लागणारे साहित्य आणि कृती आणि डेमो विडिओ बघणार आहोत , त्यासाठी हा ब्लॉग like , share and follow करा . तसेच आपलयाला कोणत्याही प्रकारची नेलं आर्ट संबंधी माहिती हवी असेल तर कंमेंट करा. किव्वा ई-मेल करा nailcyclopedia.art@gmail.com