NailCyclopedia नेलं आर्ट संबंधी पूर्ण माहिती मराठी मध्ये




 



नेल आर्ट म्हणजे नखांना सुंदर आणि आकर्षक बनवण्याची प्रक्रिया . नेलं आर्ट वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. 
म्हणजे ब्रशसह पेंटिंग,स्पंज, मुद्रांकन (स्टॅम्पिंग), एअरब्रश नेल आर्ट, स्टिकर्स, ऍबस्ट्रॅक्ट , वॉटर मार्बल, अशा 
वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. 
नेलसायक्लोपीडिया (Nailcyclopedia) ह्या ब्लॉग मध्ये आपण  नेल आर्ट कसे करावे , लागणारे साहित्य ,
आणि कृती ह्या संबांधि माहिती घेणार आहोत .  

ह्या ब्लॉग मध्ये आपण नेलं आर्ट चे प्रकार कोणते आहेत ते बघूया
नेलं आर्ट चे खूप प्रकार आहेत , पण आपण सध्या ह्या चार प्रकाराबद्दल जाणून घेऊया.
पुढील ब्लॉग मध्ये आपण नवनविन प्रकाराबद्दल जाणणार आहोत . 

types of nail art, marathi blog, nail art marathi blog


पुढील ब्लॉग मध्ये आपण ह्या चार प्रकारच्या नेलं आर्ट साठी लागणारे साहित्य आणि कृती आणि
डेमो विडिओ बघणार आहोत , त्यासाठी हा ब्लॉग like , share and follow करा .
तसेच आपलयाला कोणत्याही प्रकारची नेलं आर्ट संबंधी माहिती हवी असेल तर कंमेंट करा.
किव्वा ई-मेल करा  nailcyclopedia.art@gmail.com






























Comments

Popular posts from this blog

स्टॅम्पिंग नेलं आर्ट कसे करावे ? / HOW TO DO STAMPING NAIL ART AT HOME?